पोस्ट्स

Nag Vidharbha Charkha Sangh Mul Nimboli Bath Soap and Sesame Oil Production Centre Manager

MUNESH DEOGADE

इमेज
नमस्कार मित्रांनो या माझ्या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. मी एक खादी कार्यकर्ता आहे गेले १५ वर्षा पासुन नाग विदर्भ चरखा संघ मुल जि.चंद्रपूर या संस्थेमध्ये खादी ग्रामोद्योग विभाग निंबोळी स्नान साबुन व तिळ तेल,आवळा तेल उत्पादन केंद्र येथे केंद्र व्यवस्थापक म्हणुन कार्यरत आहे.  आपल्याला या खादी ग्रामोद्योग विषयी कोणतीही माहीती हवी असल्यास वरील नंबर वर कॉल करा.  १) msme काय आहे  या अंतर्गत येणाऱ्या योजना २) kvic काय आहे या अंतर्गत येणाऱ्या योजना ३) खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजना ४) kvic खादी व ग्रामोद्योग आयोग भरती  ५) खादी ग्रामोद्योग प्रशिक्षण केंद्र माहीती ६) खादी ग्रामोद्योग ई - मार्केट पोर्टल ७) खादी ग्रामोद्योग विविध लोन विषयी माहीती ८) PMEGP पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम ९) PMEGP कर्ज योजना सबसीडी ३५% १०) खादी ग्रामोद्योग लोन प्रोजेक्ट तयार करने ११) महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग योजना १२) खादी ग्रामोद्योग प्रोडक्ट ऑनलाइन खरेदी १३) खादी ग्रामोद्योग विषयक ऑनलाइन फार्म १४) खादी ग्रामोद्योग बिजनेस लिस्ट १५) विदर्भात खादी ग्रामोद्योग अंतर्गत चालनारे प्रशिक्षण जस...

नाग विदर्भ चरखा संघ संस्थेची सुरूवात

नाग विदर्भ चरखा संघ संस्थेची सुरूवात सावली येथून महात्मा गांधींनी ग्रामोव्दाराचा संकल्प भारताला दिला. नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने १९२७मध्ये गावात खादी भंडारची सुरुवात झाली. पुढे १९५८पासून खादी ग्रामोद्योग कमिशनअंतर्गत नाग विदर्भ चरखा संघांतर्गत हे कार्यालय आले. शंभर वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हे तालुक्याचे गाव खादी परिवाराशी जुळले आहे. खादी चळवळीची माऊली म्हणून सावली पुढे आले आहे. चंद्रपूरपासून ४५ किलोमीटर अंतरावर सावली हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. या गावामध्ये १९३६मध्ये अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वेळा या गावाला भेट दिली. त्यांची प्रथम भेट १४ नोव्हेंबर १९३३ रोजी झाली. तर दुसरी भेट २७ फेब्रुवारी १९३६ रोजी. २७ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. सात दिवस सावली ही देशाची राजकीय राजधानी झाली होती. सावलीच्या नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची अनुभूती येते. सावलीच्या भूमीत ठिकठिकाणी समर्पण आणि त्यागाची उदाहरणे बघायला...

खादी ग्रामोद्योग प्रोडक्ट (उटणे)

इमेज

खादी ग्रामोद्योग प्रोडक्ट (हल्दी रक्तचंदन)

इमेज

खादी ग्रामोद्योग प्रोडक्ट (तुलसी दुर्वा)

इमेज