MUNESH DEOGADE
नमस्कार मित्रांनो या माझ्या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. मी एक खादी कार्यकर्ता आहे गेले १५ वर्षा पासुन नाग विदर्भ चरखा संघ मुल जि.चंद्रपूर या संस्थेमध्ये खादी ग्रामोद्योग विभाग निंबोळी स्नान साबुन व तिळ तेल,आवळा तेल उत्पादन केंद्र येथे केंद्र व्यवस्थापक म्हणुन कार्यरत आहे. आपल्याला या खादी ग्रामोद्योग विषयी कोणतीही माहीती हवी असल्यास वरील नंबर वर कॉल करा. १) msme काय आहे या अंतर्गत येणाऱ्या योजना २) kvic काय आहे या अंतर्गत येणाऱ्या योजना ३) खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजना ४) kvic खादी व ग्रामोद्योग आयोग भरती ५) खादी ग्रामोद्योग प्रशिक्षण केंद्र माहीती ६) खादी ग्रामोद्योग ई - मार्केट पोर्टल ७) खादी ग्रामोद्योग विविध लोन विषयी माहीती ८) PMEGP पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम ९) PMEGP कर्ज योजना सबसीडी ३५% १०) खादी ग्रामोद्योग लोन प्रोजेक्ट तयार करने ११) महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग योजना १२) खादी ग्रामोद्योग प्रोडक्ट ऑनलाइन खरेदी १३) खादी ग्रामोद्योग विषयक ऑनलाइन फार्म १४) खादी ग्रामोद्योग बिजनेस लिस्ट १५) विदर्भात खादी ग्रामोद्योग अंतर्गत चालनारे प्रशिक्षण जस...

आपको तरोताजा करने के लिए ऋषिकेश गंगाजल की पवित्रता के साथ भारत की पहाड़ियों से शुद्ध गुलाब के सार से समृद्ध। यह त्वचा को कोमल बनाता है और रोमछिद्रों को कसता है जिसके परिणामस्वरूप एक पंखुड़ी-नरम त्वचा होती है। स्थायी सुगंध आपको घंटों तक ताजा रखेगी।
उत्तर द्याहटवा